स्वीकृती सुरू : शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी अध्यापन पदविका (डिटीएड) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी शासकीय कोट्यातून आवेदनपत्राची विक्री प्रत्येक डिटीएड विद्यालयात सुरू करण्यात आली आहे, ...
सटाणा : खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी येथील तहसीलदारांच्या दालनात घेतलेल्या बैठकीप्रसंगी थेट तहसीलदारांच्या आसनावरच ठिय्या मांडल्याने अनेकांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे. ...
संजीवकुमार देवनाळे , किनगाव अहमदपूर तालुक्यातील किनगाव हे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून, हे गाव तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असले तरी या गावामध्ये अवैध दारू विक्रीचे एकही दुकान नाही. ...
वाढवणा (बु.) : आज संपूर्ण जगाला मोबाईलचे वेड लागले आहे आणि मानवाच्या सानिध्यात राहिलेल्या वानराच्या पिलालाही मोबाईलचे वेड लागले असून, त्या वानराने चक्क घरातून एक मोबाईल घेऊन पळ काढला. ...
रमेश कोतवाल , देवणी देवणी शहरात सध्या वीजचोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर काही ठिकाणी अद्यापही जुने नादुरुस्त मीटर असल्यामुळे त्या मीटरमध्ये हेराफेरीचे प्रमाण वाढले आहे ...
कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान याने कोलकाता नाईट रायडर्सने मिळविलेले इंडियन प्रिमीअर लीगचे (आयपीएल) विजेतेपद आपला मुलगा अबराम याला समर्पित केले आह़े ...
हिंगोली : निकाल उंचावण्याची परंपरा सलग तिसर्या वर्षी कायम राहिली. यंदाही परीक्षार्थ्यांनी घवघवीत असे ९०.७१ टक्के यश संपादन करीत विभागात तिसर्या क्रमांकावर झेप घेतली. ...
मेहकर (जि. बुलडाणा): तालुक्यातील दादुलगव्हाण येथील एकाच कुटुंबातील ५ सदस्यांना शिळ्या अन्नातून विषबाधा झाली. त्यात माय-लेकीचा मृत्यू झाला. तिघींची प्रकृती अत्यवस्थ आहे. ...