उस्मानाबाद : पोलिस कर्मचार्यांनी कनगरा येथे केलेल्या अमानुष लाठीहल्ला प्रकरणी नांदेड येथील पथकाने रविवारी रात्री उशिरापर्यंत व सोमवारी दुपारपर्यंत ग्रामस्थांचे जबाब नोंदविले़ ...
उस्मानाबाद : बाराव्या व तेराव्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या विकास कामांच्या निधीत अफरातफर करून २ लाख ४९ हजार ३५० रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार दाऊतपूर येथे उघडकीस आला आहे. ...
भालचंद्र येडवे , लातूर विभागीय मंडळाने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे गत पाच वर्षात या विभागाचा निकाल दुपटीने वाढल्याचे चित्र निकालाअंती स्पष्ट झाले़ ...