जळगाव : गेल्या आठवड्यात वादळी पावसाने दिलेल्या तडाख्यातील पंचनाम्यांचे सोपस्कार पूर्ण होण्याच्या आधीच सोमवारी वादळी पाऊस व गारपिटीने जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार तडाखा दिला. चोपडा तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथे झाड पडल्याने सहाजण जखमी झाले. रावेर ...
फोटो- विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर करताना डॉ. बबनराव तायवाडे, सोबत अनंतराव घारड, विकास ठाकरे, जयप्रकाश गुप्ता, प्रफुल्ल गुडधे. पदवीधर निवडणूक : काँग्रेस लागली कामाला विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी काँग ...
मुंबई : अंडर १९ भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवलेला महाराष्ट्राचा विजय झोल याचा मुंबई येथे वर्षभरातील सवार्ेत्तम युवा खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर स्टार फलंदाज विराट कोहली सीएट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारतातर्फे कमी कसोटी ...
अकोला : सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनींचे भविष्य घडविणारे महाविद्यालय म्हणून प्राजक्ता विद्यालय व क न्या कनिष्ठ महाविद्यालयाचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. बारावीच्या निकालात प्राजक्ता महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी बाजी मारली असून, महाविद ...
पेठवडगाव : वडगाव शहर परिसराला मुसळधार पावसाने आज (सोमवार) झोडपले. वीज व वार्यासह मुसळधार पावसाने रात्रीच्या सुमारास वळवाने हजेरी लावली. त्यामुळे बाजारास आलेल्या व्यापारी, नागरिकांची तारांबळ उडाली. ...
अकोला : महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सोमवारी मनपाच्यावतीने देण्यात आली. ...