मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला... अॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार...
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराची नावे बदलण्याबाबत जीआर काढला होता. ...
Pune Porsche Car Accident कल्याणीनगर परिसरात पोर्शे कार प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ९०० पानांचे दोषारोपपत्र नुकतेच दाखल केले ...
कोल्हापूर : पोस्ट कार्यालयात नोकरी करत उरलेल्या वेळात अभ्यास करून मानकात्रेवाडी (ता.पन्हाळा) येथील मयूरी तुकाराम पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक ... ...
Livestock Census : राज्यात दर पाच वर्षांनी पशुगणना होत असते. तर यंदाची पशुगणना सप्टेंबर महिन्यात सुरू होणार आहे. ...
SA Tech Software India IPO: अमेरिकेतील एस टेक कंपनीची आयटी कन्सल्टिंग सब्सिडायरी कंपनीच्या शेअर्सनं आज एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जोरदार एन्ट्री घेतली. ...
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान,विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती. ...
याचवेळी केदारनाथ यात्रा मार्गावर 16 लोक बेपत्ता जाल्याची माहिती रुद्रप्रयाग एसपी कार्यालयाला मिळाली आहे. ...
अब्दुल सत्तार आज छ. संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेला सुरुवात करत आहेत. याचे आश्चर्य वाटतेय. - अंबादास दानवे ...
सहा महिन्यांतील स्पर्धा परीक्षेतून हे दुसरे पद मिळविले ...
Dhanuka's Lanevo insecticide:वांगी, टोमॅटो आणि मिरीची पिकांतील कीडींचा प्रभावी बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी धानुकाचे लानेवो कीटकनाशक वापरत आहेत, जाणून घेऊया त्यांचे अनुभव. ...