लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लिलाव न झालेल्या पूर्णा पात्रातून अवैध उत्खनन - Marathi News | Illegal excavation from auctioned area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लिलाव न झालेल्या पूर्णा पात्रातून अवैध उत्खनन

बाळापूर तालुक्यातील पूर्णा नदीच्यापात्रातुन लिलाव न झालेल्या पात्रातून वाळूचे अवैधरीत्या उत्खनन. ...

पाणीपुरवठा योजना मजीप्राकडे सोपविण्याची मागणी - Marathi News | The demand for water supply scheme to Majhi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणीपुरवठा योजना मजीप्राकडे सोपविण्याची मागणी

मूर्तिजापूर नगर पालिकेने पाणीपुरवठा योजना मजीप्राकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी होत आहे. ...

कौतुक करायची संधीच हिरावून नेली - Marathi News | The opportunity to applaud is to take away opportunity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कौतुक करायची संधीच हिरावून नेली

गोपीनाथ मुंडे यांचे कौतुक करण्याची तयारी आयएलएस विधी महाविद्यालयातर्फे सुरू करण्यात आली होती. परंतु, काळाने आमच्याकडून ही संधीच हिरावून घेतली, अशी हळहळ आयएलएस विधी महाविद्यालयाने व्यक्त केली. ...

अकोला जिल्ह्यात वादळाची विनाशलीला - Marathi News | The destruction of the storm in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात वादळाची विनाशलीला

अकोला जिल्ह्यात वादळी वारा आणि मान्सूनपूूर्व पावसाने थैमान घातल्यामुळे शेकडो घरांचे नुकसान झाले. ...

पारद येथील शेतकर्‍याची आत्महत्या - Marathi News | Suicides of a farmer in Parad | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पारद येथील शेतकर्‍याची आत्महत्या

मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ...

आगग्रस्तांना आर्थिक मदतीचे वितरण - Marathi News | Distribution of financial help to the firefighters | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आगग्रस्तांना आर्थिक मदतीचे वितरण

आगर येथे लागलेल्या आगीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना शासनातर्फे आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. ...

मुंडेच्या गाडीला धडक देणा-या ड्रायव्हरला जामीन - Marathi News | Suspend driver for Munde's car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंडेच्या गाडीला धडक देणा-या ड्रायव्हरला जामीन

केंद्रीय ग्रामविकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला धडक देणा-या ड्रायव्हरची जामीनावर सुटका झाली. ...

मुंडे - महाजन कुटुंबियांसाठी ३ आकडा अनलकी - Marathi News | Munde - 3 figure for Mahajan families, unlucky | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंडे - महाजन कुटुंबियांसाठी ३ आकडा अनलकी

मुंडे- महाजन कुटुंबियांसाठी महिन्याचा तिसरा दिवस हा अनलकी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुंडे-महाजन कुटुंबातील महत्वाच्या व्यक्तींचा महिन्याच्या तिस-या दिवशीच मृत्यू झाला आहे. ...

अंतर्गत रक्तस्त्रावाने मुंडेचा झाला मृत्यू - Marathi News | Headache caused by Munda's death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंतर्गत रक्तस्त्रावाने मुंडेचा झाला मृत्यू

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अंतर्गत रक्तस्त्रावामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात असून या दुखापतीमुळे त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जाते. ...