येथील नालवाडी चौक परिसरात एका कारणे मोठय़ा प्रमाणात दारूसाठा येत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून माहितीत असलेल्या कारची झडती घेतली ...
एलबीटी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचविलेल्या तीन पर्यायांवर विचार करण्यासाठी रविवारी वाशीत झालेल्या व्यापा:यांच्या बैठकीत एकमत होऊ शकले नाही. ...
शेतकर्यांनी त्यांच्या शेतातील मशागत आटोपली असून त्याला आता पावसाच्या सरींची प्रतीक्षा लागली आहे. मृग नक्षत्र प्रारंभ झाले असून येत्या दिवसात केव्हाही पाऊस येण्याची शक्यता बळावली आहे. ...
एक आठवडा झाला १६ वर्षीय प्रशांत परत आला नाही. चंद्रमोळी झोपडीच्या दारात बसून त्याची आई रेणुका डोळ्यातील आसवे गाळीत त्याच्या परत येण्याची एकटक वाद पाहत आहे ...
वाहनांमध्ये होणार्या रॉकेलच्या सर्रास वापरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. रॉकेलच्या धुरामुळे नागरिकांना विविध आजार होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. शहरालगतच्या ग्रामीण भागातून ...
अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणे द्वारे ऑल इंडिया मल्टी-अँग्युअल ड्रामा, डान्स, म्यूझिक कॉन्टेस्ट/फेस्ट पुणेचे आयोजन करण्यात आले होते. येथील राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत वर्धेतील वेदिका डान्स अँकेडमीने ...
इंग्रजांच्या राजवटीपासून असेलल्या कापसाच्या बाजारपेठेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उलथापालथीचे राजकारण सुरु झाले आहे. राष्ट्रवादीत राजू तिमांडे आणि अँड. सुधीर कोठारी यांच्यात तिकीटासाठी ...
येथील रेल्वे स्थानकासमोर असलेले वर्धागंज डाक कार्यालय उघडण्याकरिता आलेल्या पोस्ट मास्तरला चार जणांनी मारहाण केली. शिवाय कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली. ही घटना सोमवारी सकाळळी ...