पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
शहराचे तापमान ४७ अंशावर गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना सनस्ट्रोकची धास्तीही वाढली आहे. सनस्ट्रोक म्हणजेच उष्माघात. वैद्यकीय भाषेत त्याला म्हणतात हायपरथर्मिया म्हणतात. ...
वैजापूर : तालुक्यातील १३२ ग्रामपंचायतींपैकी केवळ ११ ग्रामपंचायतींमध्ये सध्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम सुरू आहे ...
सदर पोलीस ठाण्याचा निरीक्षक अरुण माळी व त्याचा रायटर मनोहर निमजे याला अडीच लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) चमूने अटक केली. ...
एडगाव येथे टेम्पोला समोरुन धडकल्याने तळेरे वाघाचीवाडी (ता. कणकवली) येथील राजेंद्र दत्ताराम भोगले (वय ३६) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ...
सोलापूर : सर्वच क्षेत्रात प्रचंड स्पर्धा वाढलेली आहे. ...
उद्या मोर्चा : वाढता पाठिंबा, कोल्हापूरकर देणार टोलला धक्का ...
बदलत्या काळात करिअरच्या कक्षा रु ंदावत चालल्या आहेत. योग्य वेळी करिअरच्या योग्य मार्गाची निवड केल्यास प्रगतीची शिखरे गाठता येतात. याकरिता आवश्यकता असते ती योग्य मार्गदर्शनाची. ...
निवृत्त उपनिरीक्षकही गजाआड : सहायक पोलीस निरीक्षकाला लाच देण्याचा प्रयत्न ...
औरंगाबाद : महापालिकेच्या २०१५ च्या निवडणुका प्रभागनिहाय होणार असून, त्याला शिवसेना-भाजपा युती विरोध करणार आहे. ...
विदर्भात सलग दुसर्या दिवशी उष्णतेची लाट कायम असून त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसू लागला आहे. शनिवारी विदर्भात नऊ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. ...