पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यावर नरेंद्र मोदींनी परदेश धोरणासंदर्भात सर्वात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून मोदी सप्टेंबरमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. ...
अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा यांची भूमिका असलेला ‘हॉलीडे’ हा चित्रपट येत्या ६ जूनला रिलीज होत आहे. फक्त भारतातच नव्हे, तर तब्बल ५० देशांत हा चित्रपट एकाचवेळी रिलीज होणार आहे. ...
दीपिकाने बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी आठ कोटी रुपये घेतले असल्याची बातमी आहे. या चित्रपटासाठी तिने करण जोहरच्या शुद्धी या चित्रपटाला नकार दिला होता. ...
एखाद्याच्या अंत्ययात्रेला किती लोक असतात, त्यावरून त्याची लोकमान्यता लक्षात येते, मुंडे आणि देशमुख या दोघांच्याही अंत्ययात्रांनी महाराष्ट्राचे खरे लोकनेते कोण, हे सार्यांच्या लक्षात आणून दिले. ...
लोकनेते तथा केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या लाखो कार्यकत्र्यानी प्रचंड घोषणाबाजी केली़ त्यामुळे वातावरण अतिशय भावुक झाले होत़े ...