‘मस्तानी’साठी दीपिकाला ८ कोटी!

By Admin | Updated: June 5, 2014 09:12 IST2014-06-05T09:12:11+5:302014-06-05T09:12:11+5:30

दीपिकाने बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी आठ कोटी रुपये घेतले असल्याची बातमी आहे. या चित्रपटासाठी तिने करण जोहरच्या शुद्धी या चित्रपटाला नकार दिला होता.

Deepika gets 8 crores for 'Mastani' | ‘मस्तानी’साठी दीपिकाला ८ कोटी!

‘मस्तानी’साठी दीपिकाला ८ कोटी!

दीपिका पदुकोण सध्या बॉलीवूडमधील सर्वात महागडी हिरोईन आहे. दीपिकाने बाजीराव मस्तानी या चित्रपटासाठी आठ कोटी रुपये घेतले असल्याची बातमी आहे. या चित्रपटासाठी तिने करण जोहरच्या शुद्धी या चित्रपटाला नकार दिला होता. या चित्रपटात दीपिकासोबत रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असेल. दीपिकाने मानधनाच्या बाबतीत बॉलीवूडच्या अनेक हिरोईन्सना मागे टाकले आहे. एवढेच नव्हे, तर खान त्रिकुटही याबाबत पिछाडीवर आहे.

Web Title: Deepika gets 8 crores for 'Mastani'