क्रिश-३ या चित्रपटात कितीही टिष्ट्वस्ट असले तरी आता या चित्रपटाच्या कथेमध्ये एक असा टिष्ट्वस्ट आला आहे, ज्यामुळे चित्रपटाची पूर्ण टीमच आरोपीच्या पिंजर्यात उभी आहे. ...
नुकतेच एका वेगळ्या लूकमध्ये केलेल्या अॅडमुळे अमिताभ बच्चन चर्चेत होते. आता पुन्हा एकदा ते आर. बाल्की यांच्या शमिताभ या चित्रपटातील अतिशय विचित्र लूकमुळे चर्चेत आहे. ...
नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प लोकसभेत लवकरच सादर होणार असल्याने या उपायांकडे एक नजर टाकणे समयोचित ठरेल. कर पद्धतीत आमूलाग्र बदल व मोठ्या चलनी नोटा रद्द करणे असे थोडक्यात या उपायांचे वर्णन करता येते. ...
पंचवटी : दिंडोरीरोडवरील मनपा प्रभाग क्रमांक ५ मधील स्नेहनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...