बिग बींचा नवा लूक

By Admin | Published: June 4, 2014 09:07 AM2014-06-04T09:07:14+5:302014-06-04T09:07:14+5:30

नुकतेच एका वेगळ्या लूकमध्ये केलेल्या अ‍ॅडमुळे अमिताभ बच्चन चर्चेत होते. आता पुन्हा एकदा ते आर. बाल्की यांच्या शमिताभ या चित्रपटातील अतिशय विचित्र लूकमुळे चर्चेत आहे.

Big batch new look | बिग बींचा नवा लूक

बिग बींचा नवा लूक

googlenewsNext

नुकतेच एका वेगळ्या लूकमध्ये केलेल्या अ‍ॅडमुळे अमिताभ बच्चन चर्चेत होते. आता पुन्हा एकदा ते आर. बाल्की यांच्या शमिताभ या चित्रपटातील अतिशय विचित्र लूकमुळे चर्चेत आहे. या लूकमुळे बिग बी त्यांच्या रिअल लूकपेक्षा मोठे दिसत आहेत. चित्रपटातील बिग बी यांचा लूक रहस्यमय आहे. त्यांनी पांढर्‍या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. पांढरे केस आणि पांढर्‍या दाढीत बिग बी खूपच वेगळे दिसत आहेत. त्यांची पोनी टेलही चर्चेत आहे. यापूर्वी बाल्की यांच्या चित्रपटातच बिग बी एका वेगळ्या लूकमध्ये दिसले होते. चित्रपटात त्यांच्यासोबत धनुष आणि कमल हसन यांची मुलगी अक्षराही दिसणार आहे.

Web Title: Big batch new look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.