'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
परभणी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत परभणी जिल्ह्याचा निकाल ८९.१२ टक्के लागला. ...
पिंपळगाव वाखारी : परिसरात पोळ कांदा बियाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असून, भाव गगनाला भिडले आहेत. ...
परभणी: महानगरपालिकेअंतर्गत पाणीपुरवठा विभागातील कामगार- कर्मचार्यांनी थकित वेतन व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी २ जूनपासून बेमुदत संप पुकारला आहे. ...
उस्मानाबाद : पोलिस कर्मचार्यांनी कनगरा येथे केलेल्या अमानुष लाठीहल्ला प्रकरणी नांदेड येथील पथकाने रविवारी रात्री उशिरापर्यंत व सोमवारी दुपारपर्यंत ग्रामस्थांचे जबाब नोंदविले़ ...
पालम : तालुक्यातील खडी येथील शेतकरी व निराधारांनी विविध न्याय मागण्यांसाठी तहसील कार्यालयात २ जून रोजी दुपारी १२ वाजता ठाण मांडून आंदोलन केले़ ...
जिंतूर: तालुक्याचा निकाल ९१.६१ टक्के एवढा लागला असून मुलींचे उत्तीर्णचे प्रमाण ९४.११ टक्के तर मुलांचे ९०.५५ टक्के आहे. ...
ओझर : ओझर गावाचे भूषण असलेली व पवित्र धार्मिक विधी ज्या नदीच्या तीरावर होतात त्या बाणगंगेला गटारीचे स्वरूप आले आहे ...
उस्मानाबाद : बाराव्या व तेराव्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या विकास कामांच्या निधीत अफरातफर करून २ लाख ४९ हजार ३५० रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार दाऊतपूर येथे उघडकीस आला आहे. ...
भूम : भरधाव वेगातील बसची निघालेली स्टेपनी अंगावर पडल्याने शेतात झोपलेल्या तीन वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला़ ...
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने खूप मोठे महत्त्व आणि वारसा आहे. ...