तालुक्यातील पारडगाव येथील स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्यावर खडीकरणाकरिता ठिकठिकाणी मुरमाचे ढीग टाकण्यात आले आहे. मात्र रस्ता अद्यापही तयार करण्यात आला नसल्याने ग्रामस्थांना अंत्यसंस्कार ...
तालुक्यातील महाराष्ट्र- आंध्रप्रदेश सिमेवरील चौदा गावांकडे नेहमीच अधिकारी आणि पदाधिकारी पाठ फिरवितात. आता पोलीस प्रशासनही या वादग्रस्त चौदा गावांकडे दुर्लक्ष करीत असून या गावांमध्ये अक्षरश: ...
घरकामाचे आमिष दाखवून चार मुलींना चंद्रपुरातील वेश्या व्यवसायातील दलालांना प्रत्येकी दहा हजार रुपयांमध्ये विकणार्या दोन महिलांना शनिवारी रात्री आंध्र प्रदेशातील वरंगल येथून अटक करण्यात आली. ...
तालुक्यातील मोहबाळा गावात गेल्या चार ते पाच दिवसांपासून नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत आहे. आठ वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या टाकीत पाणी भरुन त्या दूषित पाण्याचा गावकर्यांना पुरवठा केला जात ...
मागच्या २५ वर्षात मिळाला नाही इतका निधी गेल्या दोन वर्षात भंडारा नगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आला. परंतु अंतर्गत गटबाजी आणि उदासीनतेमुळे विकासकामे ठप्प झाली असून रखडलेली कामे ...
हिंदू मुस्लिम बांधवांच्या आस्था व एकात्मतेचे प्रतिक अशी तुमसर तालुक्यात आंबागडच्या हिरव्या गार वनश्रीने नटलेल्याबंदरझीरा येथील सैय्यद सिद्धीक शहा बाबा यांची दर्गा आहे. २६ मे रोजी येथे ...
तुमसर- तिरोडी या ब्रिटीशकालीन रेल्वेमार्गावर तसेच तुमसर टाऊन येथील रेल्वेस्थानकावर शेडअभावी रेल्वे प्रवाशांना एका मोठय़ा वृक्षाच्या सावलीत उन्हापासून बचावाकरिता बसावे लागते. जागतिक दर्जाच्या सोयी ...
लाखांदूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बारव्हा अंतर्गत आरोग्य उपकेंद्र जैतपूर येथे कायमस्वरुपी पाण्याचे कोणतेच साधन अजूनपर्यंत नसल्यामुळे रुग्णांना तसेच आरोग्य सेविकेला कमालीचा त्रास सहन करावा ...