वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करताना मनपाच्या नाकी नऊ येत असल्यानेच शहराचा पाणीपुरवठा मजीप्राकडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यानुषंगाने येत्या बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये आमदार गोपीकिशन ...
नमस्कार...संघचालकजी, मी गुजरातचा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी बोलतोय...अशा शब्दात देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेले नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून जिल्हा संघचालकांना फोन केला आणि अकोला अर्बन बँकेच्या नूतन वास्तू लोकार्पण कार्यक्रमाला येत असल्याचे सांगि ...
देवळा : गुंजाळनगर (ता. देवळा) येथे मराठी शाळेजवळ सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामासाठी खोदलेल्या खोल चारीत कंटेनर ( जीजे १२ एटी ५३१०) पडल्याने त्यात चालक जखमी झाला. ...
बाळापूर तालुक्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील खरिपाची पिके वाहून जाण्यासह शेतीमधील सुपीक मातीही खरडून गेल्याने शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले; परंतु या शेतकर्यांना अद्यापही शासनाकडून आर्थिक मदत मिळाली नाही. ...
अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील तीन कर्मचार्यांवर एक दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई करण्यात आली. कार्यालयात उशिरा आल्यामुळे प्रभारी समाजकल्याण अधिकारी चव्हाण यांनी ही कारवाई केली. ...
वणी : सोसाट्याच्या वादळी वार्यासह वणी व परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. परिसरात गारांचाही पाऊस झाला. वादळी पावसामुळे पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिकेच्या घराच्या पत्रे उडाले, तर छतावरील पिओपीचे सिलिंग कोसळून तिघे जखमी झाले, तर दैव बल ...
अकोला : नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीत पंतप्रधानपदाची शपथ ग्रहण केल्यानंतर सायंकाळी अकोल्यात भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आतषबाजी करून आणि मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. ...
इगतपुरी- शहरातील गोळीबार मैदान येथील कचरा डेपोमुळे गोळीबारवाडीतील आदिवासीबांधवांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचरा डेपोची पावसाळ्याअगोदर जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करण्यात यावी या मागणीकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचे पदाधिकारी आणि गोळीबारवाडी ...