नाशिक : राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांना आता शालार्थ संगणक प्रणालीद्वारे वेतन दिले जाणार आहे. तथापि, शिक्षण मंडळातील शिक्षकांचे निम्मे वेतन महापालिका अदा करीत असल्याने पालिकेची अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात शासनाच्य ...
नाशिक- अंबड येथील त्रिमूर्ती प्लाझा या इमारतीत बेकायदेशीर बांधकाम करणार्या विकासकाचा पूर्णत्वाचा दाखला रद्द करावा, या मागणीसाठी या इमारतीतील रहिवासी संजय विठ्ठल भोळे यांनी महापालिकेच्या मुख्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. ...
अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी सोमवारपर्यंत ३७ उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकार्यांकडून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. ...
अकोला : पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांना तातडीने प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा परिषद पदाधिकारी मंगळवारी जिल्हाधिकार्यांची भेट घेणार आहेत. ...
अकोला भारतीय कला प्रोत्साहन मंचच्यावतीने दरवर्षी कला क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या कलाकारांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. यंदादेखील उत्कृष्ट गायक, नाट्य कलाकार, बाल कलाकार, नर्तक, प्रवचनकार, कीर्तन व भजनकार, लोकगायक, लोकसंगीत, लावण ...
नाशिक : सुरक्षारक्षक म्हणून नोकरीस ठेवलेल्या दोघांनी कंपनी आवारात ठेवलेले जुने मटेरियल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूरमधील प्रिसिजन इंडस्ट्रिज या कंपनीत गणेश जाधव आणि आनंदी सिंग या सुरक्षारक्षकांची नेमणूक करण् ...
नाशिक : नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले आणि मग त्यांच्या गुणगानाची चर्चा सुरू झाली. नाशिक भाजपा तर इतक्या उत्साहात आहे की, मोदींच्या परवानगीशिवाय त्यांच्या भेटीची तारीख मुकरर केली. इतकेच नव्हे तर नाशिक भेटीचीही घोषणा करून टाकली. ...
नाशिक : महापालिकेने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सफाई कर्मचार्यांची भरती करताना ठेकेदारी पद्धत न अवलंबता समान वेतन पद्धतीने भरती करावी, अशी मागणी नाशिक मेहतर समाजाच्या बैठकीत करण्यात आली. ...