‘सीबीएसई’ दहावीच्या निकालानंतर आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शालांत परीक्षेच्या निकालांची प्रतीक्षा सुरू आहे. परंतु विद्यार्थ्यांमध्ये अकरावी ...
औरंगाबाद : भूसंपादन नुकसानभरपाई देण्याबाबत काढलेल्या अधिसूचनेस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी अंतरिम स्थगिती दिली आहे. ...
केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच स्वगृही येणारे नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. महाल येथील गडकरी वाड्यावर हजाराहून अधिक कार्यकर्ते व ...
नागपूर जिल्ह्यातील १६४ गावे आणि शहरातील १३ वॉर्डात संभाव्य पुराचा धोका असून, त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी संबंधित विभाग व तालुका पातळीवर तहसीलदारांनी तत्काळ ...
नाशिक : बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने गुरुवार, दि़ २९ पासून गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफ त उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बँके च्या वतीने देण्यात आली़ ...
नाशिक : तपोवनातील रामटेकडी परिसरात राहणार्या एका वृद्धाचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली़ या घटनेची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, रामचंद्र हरी मोरे (६०, रा़ तपोवन, रामटेकडी, फि ल्टर हाऊसजवळ) ...