दोडामार्ग/हणखणे/डिचोली : तिळारी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील सहाजणांपैकी पाचजण नदीपात्रातील पाण्यात बुडाले. यातील एकाला वाचविण्यात यश आले. ...
आर्थिक संकटात असतानाही एसटीच्या कर्मचार्यांना १० टक्के वाढीव महागाई भत्ता देण्यात येणार असून तो मे २0१४ च्या पगारापासून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले ...
सहलीला जाण्यासाठी पैसे मागणार्या मुलीच्या डोक्यात कु-हाड घालणार्या पित्याची जन्मठेपेची शिक्षा रद्द करून उच्च न्यायालयाने त्याला १४ वर्षांची शिक्षा ठोठावली़ ...
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनचा भीषण अपघात अपघाताची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी करीत आहेत. मात्र, चौकशीस कोकण रेल्वेकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ...
राष्ट्रवादीच्या कोट्यातून गुरुवारी ठाणे जिल्ह्यातील कळवा-मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ दिली ...