आमच्या भगिनी घरसंसार सावरण्यासाठी रात्रदिन कष्ट करतात. अन्याय अत्याचाराची कोणतीही तक्रार असेल तर पोलीस स्टेशनला द्या. पोलीस विभाग तुमच्या पाठीशी रक्षणासाठी उभा आहे, ...
शासकीय योजनेनुसार बंधारा न बांधता त्यात घोळ करण्यात आल्याचा आरोप विरूळ (आकाजी) येथील माजी सरपंचांनी भूजल संरक्षण विभाग वर्धा येथे तक्रारीद्वारे केला आहे. याकडे लक्ष देत ...
जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेची प्रारूप यादी शनिवारी (ता. ३१) पर्यंत जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी प्राथमिक शिक्षण ...
मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने संतप्त पित्याने जावयावर प्राणघातक हल्ला चढविला. यात जावाई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना सेलू येथील दुर्गा ...
लोकसभा निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदार संघात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. याची प्रत्येकजण आपापल्या परीने कारणे जोडत असली तरी यात शेतकर्यांचा मुद्दा प्राधान्याने उपस्थित केला जात आहे. ...
भारतीय राज्यघटनेप्रमाणे कुणीही कुठल्याही भाषेत शिक्षण घेऊ शकतो. कर्नाटक शासनाने मातृभाषेची सक्ती केल्याच्या प्रकरणावर उच्च न्यायालयाने कुठलेच राज्य मातृभाषेची सक्ती शिक्षणासाठी करू शकत नाही, ...
नांदेड : तालुक्यातील शिधापत्रिका- धारकांना रॉकेल वाटप करीत असताना त्यांच्याकडे शिधापत्रिका असल्याची खात्री न करता व शिधापत्रिकेवर नोंदी न घेताच रॉकेलचे वाटप केले़ ...
नांदेड : येथील मल्टीपर्पज हायस्कूलच्या प्रांगणात भरविण्यात आलेल्या 'लोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४' ला विद्यार्थी, पालकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़ ...