कुपोषित बालकांना घरपोच पोषण आहार पोहोचविण्याचे कंत्राट महिला व बालविकास विभागांकडून १७ बचत गटांना देण्यात आले. यासाठी आवश्यक युनिटची उभारणी संबंधित बचत गटांनी केली. ...
तालुक्यातील जवळगाव येथे डेंग्यूसदृश आजाराचा कहर कायमच असून गुरुवारी नागपूर येथे उपचार घेत असलेल्या एका सात वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. या प्रकाराने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र आरोग्य ...
दिग्रस नगरपरिषदेत झालेल्या सभेनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. त्यानंतर नाट्यमय घटनेत मुख्याधिकार्यांनी नऊ नगरसेवकाविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. ...
झरीजामणी तालुक्यातील कुमारी मातांच्या पुनर्वसनाची समस्या अत्यंत गंभीर असून त्यांना शासकीय योजनांचा कोणताच लाभही मिळाला नसल्याचा आरोप शिवसेना नेत्या आमदार नीलम गोर्हे यांनी केला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ख्वाजा बेग यांना पक्षाने अखेर आमदारकी बहाल केली. राज्यपाल नियुक्त कोट्यातून बेग यांच्या गळ्यात आमदारकीची माळ टाकण्यात आली. या माध्यमातून राष्ट्रवादीने ...
भारत दाढेल , नांदेड मागील सहा- सात वर्षात शहरातील लोकवस्तीत निघालेले सात हजारांवर साप पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडण्याचा छंद प्रसाद शिंदे याने जोपासला आहे़ ...
आर्थिक व्यवहार करताना तासनतास रांगेत उभे राहून वेळ आणि श्रम व्यर्थ जाऊ नये म्हणून प्रत्येक बँकेने एटीएम सेवा देणे सुरू केले. बँकेकडूनही १५ ते २0 हजारांची रोख खात्यातून विड्रॉल करावयाची असल्यास एटीएम ...
शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत आजगाव जुने व नवे येथे वृक्ष लागवड करण्यात आली. वायगाव ग्रामपंचायतीमार्फत मुख्य रस्त्याच्या कडेला लावलेली ही झाडे सध्या वाळत असल्याचे दिसते. ...
जिल्हा परिषदेतील ३१४ प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी (चटोपाध्याय) मंजुरीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी सोमवारी निर्गमित केले. चटोपाध्याय आयोग शिफारशीनुसार एकाच वेतनश्रेणीत ...