यपीएलच्या सातव्या पर्वात कामगिरीत सातत्य राखणार्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला मंगळवारी पहिल्या क्वालिफायरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे ...
जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव मागणीअभावी ५० रुपयांनी स्वस्त होऊन २८,२७० रुपये प्रतितोळा झाला ...
भाजपाचे सरकार आर्थिक सुधारणांची प्रक्रिया वेगवान करेल त्याचप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढण्याच्या अपेक्षेने भारतातील परकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे ...