अहमदनगर : ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन प्रायोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ‘एस्पायर एज्युकेशन फेअर- २०१४’चे आयोजन करण्यात आले आहे. ...
कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंढाळी-वर्धा मार्गावरील बोरगाव शिवारात वाडीच्या ऑटोचालकाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा मृत्यू अपघाती नसून, खून करण्यात आल्याचे पोलीस तपासांत स्पष्ट झाले आहे. ...
सध्या सगळीकडेच ‘अच्छे दिन आ गये’चा नारा दिला जात आहे. हानारा आता जनतेसाठी चांगले दिवस येतील या अर्थाने असला तरी नागपूरकरांसाठी मात्र नेमके याऊलट झाले आहे. सेवेच्या नावावर बोंब ...
रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचा परवाना काढून घेतल्यामुळे, खरीप हंगाम तोंडावर आला असताना, शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. गेल्या वर्षी झालेल्या अतवृष्टीचे पैसे अद्यापही शेतकर्यांना मिळाले नाही. ...
लोकसभा निवडणुकीदरम्यान स्थानिक बडनेरा मार्गावरील नेमाणी गोदामात इव्हीएम यंत्र ठेवण्यात आले होते. इव्हीएमची सुरक्षा लक्षात घेता तेथे इतर व्यक्तींना प्रवेश बंदी होती. हे गोदाम एका व्यापार्याने ...