केंद्र सरकारवर घोटाळ्याचे आरोप होताच त्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज होती. त्यातच केंद्र शासनाच्या रचनात्मक कामाचा प्रचार न झाल्याने लोकसभा निवडणुकीत युपीएला पराभव झाला, असे मत ...
मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने गेल्या वर्षीपासून आॅनलाइन नावनोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. ...
औरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका, पोलीस व जिल्हा प्रशासनाने आज पहाटे ३ वाजेपासून शहरातील विकास आराखड्याच्या रस्त्यांत येणारी अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास प्रारंभ केला ...
महापालिकेच्या एम (पूर्व) विभागातील मानखुर्द आणि गोवंडी परिसरात अनधिकृत बांधकाम करणार्या तब्बल २१ खासगी बांधकाम ठेकेदारांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल ...
नाशिक : घरफ ोड्या, सोनसाखळी चोरी असे प्रकार शहरात सर्रासपणे चालू आहेत; मात्र नाशिकरोडच्या विजयनगर येथे झोपलेल्या महिलेच्या उशाखालील ५० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार चोरट्यांनी अलगद पळविल्याची घटना घडली आहे़ ...