जळगाव स्थानकावर घडलेल्या घटनेची पुरेशी माहिती न घेता तिकिट तपासनीस संपत सांळुखेला मारहाण केल्याचा दावा करत मुंबईतील मध्य रेल्वेच्या टीसींनी मारहाणीचा निषेध केला आहे. ...
नाशिक : राज्यातील जवळपास ८० टक्के जनतेला आरोग्य सुविधा पुरविणार्या व ग्रामीण भागामध्ये कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकार्यांच्या मागण्यांकडे शासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत राज्यातील बारा हजार वैद्यकीय अधिकार्यांनी पुन्हा आंदोलनाचे ...
नाशिक : शासनाच्या नियमानुसारच ग्रामपंचायत सदस्य असूनही शौचालय उभारणीसाठी एक ग्रामस्थ म्हणून निर्मलग्राम योजनेअंतर्गत शौचालय उभारणीसाठी अनुदान घेता येते, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर राऊत यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या विविध योजनांचे लाभ बन ...
देवळाली कॅम्प : समाजधुरिणांनी १९१४ मध्ये लावलेल्या मविप्र शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेच्या कुटुंबाचा घटक म्हणून आपण कायम मदतीला पुढे राहणार असल्याचे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. ...
नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने जेम्स ॲन्थोनी मेमोरियल फ्रेंडशिप क्रिकेट स्पर्धेला नुकताच प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन रोसाम्मा ॲन्थोनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे सचिव समीर रकटे, पोलीस उपआयुक्त हरीश बैजल, शेखर गवळी, र ...
अनुसूचित जाती व व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाकडून कटंगीकला ग्रामपंचायतला सौर ऊज्रेवर चालणारे १0 पथदिवे मिळाले. ...