करडी येथे सन २0१४ या वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तलाव खोलीकरण व गाळ काढण्याचे काम करण्यात आले. सदर कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आला. ...
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गात वास्तव्य करणार्या कुटुंबीयांना शौचालय बांधकाम-नळ जोडणीकरिता अनुदान देणारी योजना राबविण्यात आली असली तरी मोहगाव (खदान) येथील ...
राज्य परिवहन महामंडळाने अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी व मोडकळीस आलेल्या महामंडळाच्या उत्पन्नास वाढ होण्यासाठी हात दाखवा, बस थांबवा ही योजना सुरु केली. ...
मागील तीन महिन्यापासून सिहोरा परिसरात भरदिवसा वयोवृद्ध महिलांना टारगेट करीत दागिने लुटत आहेत. परंतु या अज्ञात चोरट्यांचा पोलिसांना अद्याप सुगावा लागलेला नाही. ...
वाशी : येथील बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या मुख्य रस्त्यावर तसेच ग्रामपंचायतीकडे असलेल्या अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. ...
तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रात वृक्ष लागवडीकरिता वन विभागाने ३५ हजार खड्डे मजुरांकडून खोदून घेतले. वनविभागाने प्रतिखड्डा नऊ रुपये दराप्रमाणे मजुरी द्यायची होती. ...
राज्य वीज वितरण कंपनी उपविभाग साकोली अंतर्गत ९ हजार ४५0 कृषी पंपधारक असून त्यांच्यावर ५ कोटी १३ लक्ष रूपयांची थकबाकी आहे. सततची नापिकी व विद्युत दरामध्ये भरमसाठ वाढ या ...
स्थानिक स्प्रिंग डेल शाळेत सुरु असलेल्या शौर्य प्रशिक्षण शिबिराचा समारोप गुरुवारला पार पडला. त्या पार्श्वभूमीवर बजरंग दलाच्यावतीने शहरातून शस्त्र रॅली काढण्यात आली. ...
विक्रमगड तालुक्यातील शहरासह बर्याच भागात वीज मंडळाचा फारच गोंधळ उडत आहे. ग्राहकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्याऐवजी व सेवेत सुधारणा करण्याऐवजी येथे दिवसातून तीन वेळेत बेफिकीर भारनियमन होत आहे. ...