केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देशभरातून शोकसंदेश येत असतानाच प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्या टि¦टने मोठा वाद निर्माण केला. ‘ ...
ग्रामीण भागाशी नाळ जुळलेला नेता, लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आणि संघर्षातून राष्ट्रीय पातळीवर उभा राहिलेले नेतृत्व म्हणून गोपीनाथ मुंडे यांना देशभर ओळखले जाते़ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच धोरणात्मक निर्णयावर आपली पकड दाखविली आहे. पेट्रोलियम मंत्रलयाच्या संयुक्त सचिवांनी मंगळवारी दरवाढीचा प्रस्ताव देताच मोदींनी हस्तक्षेप केला. ...
उमरगा : बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका विवाहित महिलेचे दागिने व रोख दहा हजार रूपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना येथील बसस्थानकात २८ मे रोजी घडली. ...