नळदुर्ग : वºहाडी मंडळींना घेऊन निघालेल्या ट्रकने टमटमला पाठीमागून धडक देत समोरून येणार्या ट्रकलाही धडक दिली़ या अपघातात १४ वºहाडींसह १६ जण जखमी झाले ...
अचलेर : ग्रामीण भागातील रूग्णांना किमान प्राथमिक उपचार तरी वेळेवर मिळावेत, या उद्देशाने जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र सुरू करण्यात आली ...
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील खरातवाडी येथे शनिवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री तीन दोन ठिकाणी सोन्याचे दागिने व रोख रक्कम लांबविली. ...
शिर्डी: नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेत असतील तेव्हा त्यांच्या वतीने शिर्डीत सार्इंच्या समाधी व मुर्तीला भरजरी महावस्त्र अपर्ण केलेले असेल. ...
लोकमत चमू , उस्मानाबाद ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ असे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सेवेत उतरलेल्या एसटी महामंडळाच्या अनेक बसगाड्यांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचे दिसते. ...
अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी विषयनिहाय तज्ज्ञ शिक्षक देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. ...
जालना : जिल्ह्यात एक तपानंतर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणार्या टँकरची संख्या घटली आहे. गेल्या बारा वर्षात किमान ३५ तर कमाल ५५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा झाला. ...