लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

संकेतस्थळ हॅक नाही - Marathi News | Website Hack Not Found | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संकेतस्थळ हॅक नाही

मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ पाकिस्तानच्या ब्लेझिंग हॅकर्सने हॅक केल्याचे वृत्त मुंबई विद्यापीठाने सोमवारी फेटाळले आहे. ...

सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर - Marathi News | For the CBSE SSC examination result declared | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डामार्फत (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइनद्वारे जाहीर करण्यात आला ...

सोमदेवची दोन स्थानांनी सुधारणा - Marathi News | Somdev improved by two places | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सोमदेवची दोन स्थानांनी सुधारणा

भारताचा नंबर वनचा एकेरीचा खेळाडू सोमदेव देवबर्मन ताजा जाहीर एटीपी रँकिंगमध्ये दोन स्थानांच्या सुधारणेसह ९३व्या स्थानावर पोहोचला, ...

पेण अर्बनची सुनावणी तहकूब - Marathi News | Penance hearing adjourned | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेण अर्बनची सुनावणी तहकूब

सुमारे ७५८ कोटी रूपयांच्या घोटाळ्याने चर्चेत आलेली पेण अर्बन बँक दिवाळखोर म्हणून घोषित करण्याच्या सहकार आयुक्तांच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली ...

काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री भाजपाच्या संपर्कात - Marathi News | Congress, NCP's minister in touch with BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री भाजपाच्या संपर्कात

लोकसभा निवडणुकीच्या आधी मी राष्ट्रवादीचे दोन आमदार फोडणार, असे सांगितले होते आणि तसेच झाले. ...

मोदींना घाई नाही, मंत्रिमंडळ २५ मेनंतर - Marathi News | Modi does not have to hurry, after the cabinet 25 May | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना घाई नाही, मंत्रिमंडळ २५ मेनंतर

देशाच्या पंतप्रधानपदावर विराजमान होण्यास सज्ज असलेले नरेंद्र मोदी यांनी मंंत्रिमंडळाचा निर्णय शपथविधी समारंभाच्या दिवशी घेणार असल्याचे संकेत ...

जीतन राम मांझी बिहारचे नवे मुख्यमंत्री - Marathi News | Jeetan Ram Manjhi is the new Chief Minister of Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीतन राम मांझी बिहारचे नवे मुख्यमंत्री

नितीशकुमार यांनी आपला राजीनामा मागे घेण्यास नकार दिल्यानंतर बिहारचे नवे मुख्यमंत्री म्हणून जीतन राम मांझी यांची निवड करण्यात आली आहे़ ...

महाराष्ट्रात लवकरच संघटनात्मक बदल - Marathi News | Organization changes soon in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात लवकरच संघटनात्मक बदल

महाराष्ट्रासह इतर कुठल्याही राज्यातील काँग्रेसचे मुख्यमंत्री बदलण्याबाबत काँग्रेस कार्यसमितीच्या आजच्या बैठकीत कुठलाही निर्णय झाला नाही. ...

काँग्रेस नेतृत्वावर विश्वास - Marathi News | Confidence in Congress leadership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेतृत्वावर विश्वास

पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपापल्या पदांचे राजीनामे देण्याची तयारी दर्शविली. ...