गडचिरोली जिल्हा नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण आहेत. जल, जंगल, खनिज संपत्ती विपूल प्रमाणात आहे. प्रेक्षणिय स्थळे आहेत. अशी विविध प्रकारे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात जैवविविधता आढळून येते. ...
जिल्ह्यात ५ वीचे ८९७, ८ वीचे १६८ नवे वर्ग दिलीप दहेलकर - गडचिरोली शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) राज्यात इयत्ता पाचवी पर्यंत प्राथमिक व आठवीपर्यंत उच्च प्राथमिक शाळा ...
लातूर : महिला बचत गटांची स्थापना आणि महलिा सक्षमीकरणासाठी स्थापन झालेल्या साधन केंद्रातील व्यवस्थापकांचा करार संपल्याने त्यांना कामावरून कमी करण्यात आले ...
सकारात्मक विचार ही भगवान बुद्धाची शिकवण असल्याचे प्रतिपादन माईन्ड पॉवर ट्रेनर डॉ. सोनिया जडाजी यांनी केले. डॉ. आंबेडकर चौक दुर्गापूर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
राम तत्तापूरे , अहमदपूर तालुक्यातील शाळांना आरटीई अधिनियम २००९ नुसार शैक्षणिक वर्ष २०१४-१५ साठी इयत्ता पाचवीच्या ४८ वर्गशाळा तर आठवीच्या ८ आठ वर्गशाळांना शासनस्तरावर मान्यता मिळाली़ ...
सावली तालुक्यात येणार्या अनेक स्वस्त धान्य दुकानात मागील दोन महिन्यांपासून निकृष्ठ दर्जाचा धान्य पुरवठा होत असल्याने ग्राहकांत असंतोष पसरला आहे. ग्राहकांची बोंब ...
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यांचे कर्मचार्यांवरील नियंत्रण सुटल्याने आरोग्य सेवेची वाताहत झाल्याचे दिसून येत आहे. धाबा प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यातील सर्वात ...