तीव्र उकाड्यामुळे शहरवासी हैराण होवू लागले आहेत. या त्रासातून सुटका व्हावी व उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेता यावा यासाठी अनेकांनी थंड हवेच्या ठिकाणी जाण्यास पसंती दिली आहे. ...
सायन - पनवेल महामार्गावर सानपाडा येथे रात्री ११ वाजता केमिकल टँकर पलटी झाला. टँकरमधील हजारो लिटर केमिकल रस्त्यावर पसरल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...
आपत्ती नियंत्रणात संपर्क आणि संवाद हा अत्यंत महत्वाचा असतो, आणि त्याकरिता जनसामान्यांना सोईचे, सहज उपलब्ध आणि माहिती देणारे माध्यम वापरणे नितांत गरजेचे असते ...
१८ खासदारांना घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्ला गडावर जाऊन श्री एकवीरा देवीची पूजा, आरती केली. या वेळी रश्मी ठाकरे यांनी देवीची ओटी भरली ...
शहर पोलीस आयुक्तालयात चोरट्यांनी धुडगूस घातला असून एकाच दिवशी नोंदवण्यात आलेल्या चोरीच्या ११ घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे १८ लाखांचा ऐवज लांबवला आहे. ...
मुजीब देवणीकर , आर्कलॉजी सर्व्हे आॅफ इंडिया , महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळ आणि राज्य पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे औरंगाबादेतील पर्यटन उद्योगाची अक्षरश: वाट लागल्याचे चित्र आहे. ...