पावसाचा अंदाज नेहमीच पंचांगकर्ते ठरवितात. याच अंदाजावर शेतकरी विश्वास ठेवून शेतात पेरणी करतात. खरीप हंगामात या नक्षत्रात असलेले वाहन शेतकर्यांच्या जीवनात सुख-दु:खाचे चक्रव्यूह सुरू ठेवते. ...
नजीकच्या सुकळी येथील कम्पोस्ट डेपो परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने लागणारी जागा महापालिका पोलीस संरक्षणात ताब्यात घेणार आहे. ...
तालुक्यातील गावंडगाव येथील १0 घरे शनिवारी मध्यरात्री ३ वाजता भयंकर आगीच्या विळख्यात सापडलीत. यात घरातील धान्य, कपडे आणि इतर साहित्याची राखरांगोळी झाली. सुदैवाने या १0 घरांमधील ५0 स्त्री-पुरूष व ...
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून एकास दोघांनी बेदम मारहाण केल्याची घटना गंगापूर गावात घडली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, वसंत काशीनाथ गावित (रा़ गंगापूर गाव, बसस्टॉपजवळ) हे गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गंगापूर बसस्टॉपवर उभे होते़ याव ...
नाशिक : अंबड लिंकरोडवरून दुचाकीवर जात असलेल्या पती-पत्नीस समोरून धरधाव आलेल्या दुचाकीने दिलेल्या धडकेत दोघे जखमी झाल्याची घटना घडली आहे़ या अपघातानंतर दुचाकीचालक फ रार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत़ याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री ...
नाशिक : विवाहाचे सामान घेण्यासाठी जाणार्या दोघांना हटकून त्यांच्यावर हत्त्याराने वार केल्याची घटना नेपाळी कॉर्नरवर शनिवारी दुपारी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, खडकाळी येथे राहणारे शकील शाकिर कुरेशी व अफ जल खान इझेक खान हे शनिवारी दुपारी नातेवाइक ...
इंदिरानगर : बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे साठ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पाथर्डी फ ाटा परिसरात घडली आहे़ याबाबत अधिक माहिती अशी की, शिरीष विठ्ठलराव हरदात (गिरीधर भवन, पाथर्डी फ ाटा) हे १० ते १५ मे या कालावधीत बाहेरगावी गेले होते़ ...