आदिवासी महिला कशीवली, जांभूळमाथा, पाथर्डी, झाप, आदि खेडोपाड्यातून पोटाच्या खळगीसाठी जंगलांत, रानावनात भटकंती करून जांभळे गोळा करून, टोपल्या डोक्यावर घेऊन जांभूळ विक्रीसाठी बाजारात येत होते. ...
करडी येथे सन २0१४ या वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तलाव खोलीकरण व गाळ काढण्याचे काम करण्यात आले. सदर कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात आला. ...
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गात वास्तव्य करणार्या कुटुंबीयांना शौचालय बांधकाम-नळ जोडणीकरिता अनुदान देणारी योजना राबविण्यात आली असली तरी मोहगाव (खदान) येथील ...
राज्य परिवहन महामंडळाने अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी व मोडकळीस आलेल्या महामंडळाच्या उत्पन्नास वाढ होण्यासाठी हात दाखवा, बस थांबवा ही योजना सुरु केली. ...
मागील तीन महिन्यापासून सिहोरा परिसरात भरदिवसा वयोवृद्ध महिलांना टारगेट करीत दागिने लुटत आहेत. परंतु या अज्ञात चोरट्यांचा पोलिसांना अद्याप सुगावा लागलेला नाही. ...