उत्तम रस्ते व जल वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय रस्ते व जलवाहतूक, जहाज आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे ...
केंद्र सरकारच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी व जनतेचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल नेटवर्किंगची कास धरण्याचे निश्चित केले आहे. ...
भारतासाठी चीन हा महत्त्वाचा देश असून प्रलंबित मुद्दे सोडविण्यासाठी चिनी नेत्यांशी सहकार्याने काम करण्याची तसेच परस्पर संबंधातील मुद्यावर चर्चा करण्याची आपली इच्छा आहे, ...
सोळाव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन येत्या ४ जूनपासून सुरू होणार असून ११ जूनपर्यंत चालणार आहे़ केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यासाठी जुलैमध्ये पुन्हा अधिवेशन बोलविण्यात येणार आहे़ ...
राज्याच्या कृषी विभागाने २०१४-१५ साठी राज्याने ठरविलेले १० टक्के कृषी विकास दराचे उद्दिष्ट ठेवले असून ते निश्चितच पूर्ण केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी व्यक्त केला. ...
मुळात विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आग्रहपूर्वक पाठपुरावा केल्यानंतर सूर्यवंशी व चव्हाण यांना या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नेमले गेले होते. ...