गाडीतून प्रवास करताना सीटबेल्ट लावला असता तर गोपीनाथ मुंडेंचा जीव वाचू शकला असता अशी भावना आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केली. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीला बुधवारी सकाळी टाटा सुमोने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात मोहन भागवतांना कोणतीही इजा झालेली नाही. ...
भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी करत परळीकर जनतेने मुख्यमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांना घेराव घातला. ...