बनावट बियाणे विक्री प्रकरणी अटकेत असलेल्या बोथली (टाकळी) येथील तीन आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तीनही अरोपींना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
यशवंत परांडकर, नांदेड रोहिणी नक्षत्रात भरपूर पाऊस पडेल आणि मृग नक्षत्राला आधार मिळेल, असे वाटले होते. पण तुरळक प्रमाणात पाऊस पाडून रोहिणी नक्षत्र आले तसे निघून गेले. आता सर्व मदार मृग नक्षत्रावर आहे. ...
भोकरदन: वालसांवगी येथील पायल व लक्ष्मी खून प्रकरणातील खरे आरोपी जेरबंद झाल्यामुळे ग्रामपंचायतचे सदस्य विजय गवळी व त्यांची पत्नी वंदना गवळी यांची पोलिसांनी सुटका केली आहे़ ...
नक्षल दलममध्येच आमची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आम्ही लग्न केले. लग्नानंतर साहजिकच आम्हाला मूल हवे होते. मात्र नक्षल चळवळीतून त्याला प्रखर विरोध होता. नसबंदीसाठी ...
कर्तव्याला बुट्टी देऊन एका पोलीस शिपायानेच १४ वर्षीय मुलीवर चक्क पोलीस मुख्यालयात (कर्मचारी वसाहत) बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेने ...