सलग तीन सत्रंतील वाढीनंतर मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव मागणीअभावी 16क् रुपयांनी कमी होऊन 28,625 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. ...
जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर घसरल्याने मुंबई शेअर बाजारात मंगळवारी घसरणीच्या सिलसिल्याला ब्रेक लागला आणि निर्देशांक 337.58 अंकांनी ङोपावून 25,368.9क् वर पोहोचला. ...
गुंतविलेल्या रकमेवर तिप्पट, चौपट फायद्याचे आमिष देऊन मल्टी लेव्हल चेन मार्केटींगद्वारे फसविणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहे. चेन मार्केटींगवर बंदी असली तरी सेल्स आॅफीसर नियुक्त करून जनतेला लुबाडण्याचा ...
ग्रामपंचायतींचे कामकाज गतिमान व्हावे, पेपरलेस कारभार व्हावा व ग्रामीण भागातील जनतेला त्वरित सेवा मिळावी या हेतूने ग्रामीण भागात सर्व ग्रामपंचायती कोट्यवधी रुपये खर्चून संगणकीय करण्यात आल्या. ...