औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील ताडपिंपळगाव येथून साडेतीन महिन्यांपूर्वी त्याची बहीण बेपत्ता झाली. सर्व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला; परंतु बहीण काही सापडली नाही. ...
पुण्यामध्ये रोजगाराकरीता येणाऱ्या इतर शहरातील नागरिकांची संख्या वाढत आहेत. पुण्यामध्ये गुंतवणूक करण्याकरीता अनेकजण पुढे येऊ लागले आहेत. कोलते-पाटील डेव्हलपर्सने ...
राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयावर नागपुरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. मराठा समाज संघटनांनी शासनाच्या निर्णयावर सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना घोषणेची ...
राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये दोन जागांवर भाजपा, एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाली आह़े तर शिक्षक मतदारसंघांच्या दोन्ही जागांवर अपक्षांनी विजयाचा ङोंडा रोवला आह़े ...
देशातील सर्वाधिक वर्दळीच्या महामार्गांपैकी एक मानण्यात येणारा मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस-वे’ अपघातमार्ग झाला आहे. २०१० सालापासून या मार्गावर छोटे-मोठे मिळून १ हजार ६७७ अपघात झाले ...
पैठण : विधानसभा उमेदवारीच्या मुद्द्यावर नेत्यांमध्ये संपर्क प्रमुखांसमोर साठमारी सुरू असतानाच अंबादास दानवे यांना पैठणमधून मोठी मागणी आहे, असा गौप्यस्फोट खा. चंद्रकांत खैरे यांनी केला. ...
कॅन्सर व रोगापासून नवीन पिढीला मुक्ती मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण विभागाने सलग तिसऱ्या वर्षी व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचा निश्चय केला आहे. ...
ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाने उसंत घेतली असली तरी चिंतेचे कारण नाही. कारण विभागातील १६ मोठ्या धरणांमध्ये अद्यापही ४६ टक्के पाणी आहे. त्यामुळे सध्या तरी पाणीपुरवठ्याचा ...