वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. वेळ सकाळी ९ वाजताची. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी. कुणी आॅटोरिक्षाने तर कुणी पायी येत होते. तपासणीची चिठ्ठी काढण्यासाठी धडपड. ...
नगरपरिषदेच्या बेजबाबदार धोरणाचा फटका शहरातील नागरिकांना बसत असून अनेक वार्डात मागील चार महिन्यांपासून पथदिवे बंद आहे. या प्रकारामुळे वार्डामध्ये सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले असते. ...
हिरवळीने बहरलेली, मेंदीच्या श्रृंगाराने नटलेले आणि मोगऱ्याचा सुगंध दरवळणारे पुसद शहरातील उद्याने आता वाळवंट झाले आहेत. आता वाळून गेलेली झाडे, तुटलेल्या खुर्च्या, जनावरांचा मुक्तसंचार ...
घरगुती वापरासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानित लाल सिलिंडरचा शहरातील हॉटेल्स, टपऱ्या, चायनीज सेंटर येथे सर्रासपणे गैरवापर केला जात आहे़ यामुळे शासनाचे मोठे नुकसान होत असून डीलर मात्र मालामाल होत आहे़ ...
वणीत शिवसेनेत गेल्या काही काळापासून अंतर्गत कलहाला सुरूवात झाली आहे. या पक्षात उभे दोन गट पडले असून केवळ पक्षाचे वरिष्ठ नेते आल्यासच दोनही गटातील पदाधिकारी एकत्र दिसतात. ...
बसेससाठी परिवहनकडे पैसा नसल्याने आता या बसेस दुरुस्त होऊन त्या ठाणोकर प्रवाशांना लवकरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी टीएमटी कृती बचाव समिती रस्त्यावर उतरली आहे. ...
काँग्रेसमधील दुसऱ्या फळीच्या नेत्यांनी प्रस्थापितांच्या विरोधाचा मुद्दा उपस्थित करीत जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांनी अचानक घेतलेली ...