मारूती कदम , उमरगा पावसाने यंदाही हुलकावणी दिल्याने तालुक्यातील ९६ पैकी जवळपास ४० गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ ...
आरक्षणाचा निवडणुकीत फायदा होईलही, ताकाला जाताना भांडं लपवायची आमची पद्धत नाही. शेवटी राष्ट्रवादी म्हणजे काय संतांची टोळी नाही!’ असे विधान शरद पवार यांनी केले. ...
राष्ट्रीय सेवा योजनेच्या 1क्क् विद्याथ्र्यानी खेळलेल्या शिस्तबद्ध फुगडय़ा.. असे विहंगम दृश्य रणरणत्या उन्हात रोटी घाटात अनुभवायला मिळाले. ...
आयुर्वेद डॉक्टरांना कायद्याचे संरक्षण ...
पहिल्याच दिवशी सुमारे पाच हजार अर्ज ...
अहमदनगर : आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा. ...
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील दरोड्यापाठोपाठ केडगाव येथील कांबळे मळ््यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. ...
रियाज सय्यद, संगमनेर तालुक्यातील १४१ ग्रामपंचायतींमध्ये जनसुविधा केंद्रे कार्यान्वीत करून विविध नागरी सुविधा देण्यात येणार आहेत. ...
अहमदनगर : नगर शहरातील २१ जागेवर उभ्या असलेल्या वाडिया पार्क क्रीडा संकुलाचा ताबा महापालिकेला हवा आहे. ...
अहमदनगर: एका महिलेच्या फसवणूक प्रकरणी अटकेत असलेला माजी कस्टम अधिकारी आणि त्याचा पुत्र यांना देशाबाहेर जाण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. ...