नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या समारंभात मोदी भरभरुन बोलले, भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वस्वाने प्रय} करु, असे आश्वासन त्यानी संपूर्ण भारताला दिले. ...
संसद सदस्य आणि लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन विजय दर्डा यांनी गुरुवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांची भेट घेत त्यांच्या शीघ्र स्वास्थ्यलाभाची कामना केली़ ...
तामिळी जनतेला योग्य दर्जाची व वाजवी किमतीची औषधे मिळावीत यासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी चेन्नईत अम्मा मेडिकल शॉप या नावाच्या औषधांच्या 1क् दुकानांचे उद्घाटन आज केले. ...