लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रवेश अर्जांसाठी उडाली झुंबड - Marathi News | Swarm Flown for admission applications | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :प्रवेश अर्जांसाठी उडाली झुंबड

अकरावी प्रवेश : विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचीच धावाधाव अधिक... ...

‘कुं कू’ वाचविण्यासाठी विमलबार्इंची धडपड - Marathi News | Vimala's tactics to save 'Koo Kuo' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘कुं कू’ वाचविण्यासाठी विमलबार्इंची धडपड

पतीला कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. ऐन वार्धक्यात आयुष्याच्या सोबत्याची संगत हिरावते की काय, ही भीती त्यांना वाटू लागली. पण... ...

उर्दू माध्यमाच्या सात वर्गासाठी दोनच शिक्षक - Marathi News | Two teachers for Urdu medium category | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उर्दू माध्यमाच्या सात वर्गासाठी दोनच शिक्षक

माणकेश्वर : भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे जिल्हा परिषदेची उर्दू माध्यमाची पहिली ते सातवीपर्यंतची शाळा कार्यान्वित आहे. ...

‘सॅफरॉन’ने लावलाय करोडो रूपयांचा चुना - Marathi News | Chosen by hundreds of millions of rupees for 'sapphire' | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :‘सॅफरॉन’ने लावलाय करोडो रूपयांचा चुना

तक्रारींची संख्या पोहोचली १७५वर ...

सोफिया वीज प्रकल्पाकडील १७२ कोटींची थकबाकी वसूल करणार! - Marathi News | Sophia Electricity Project will recover 172 crores of dues! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोफिया वीज प्रकल्पाकडील १७२ कोटींची थकबाकी वसूल करणार!

जिल्ह्यातील इंडिया बुल्स कंपनीच्या सोफिया वीज प्रकल्पाकडील अप्पर वर्धा धरण विभागाची थकबाकी सुमारे १७२ कोटी रूपयांवर पोहचली आहे. ...

३३ गावांसह अकरा वाड्यांना टँकरचा आधार - Marathi News | Tanker base for eleven hamlets with 33 villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :३३ गावांसह अकरा वाड्यांना टँकरचा आधार

अरूण देशमुख, भूम तालुक्यात पावसाळ्याही ९३ गावांपैकी ३३ गावांसह ११ वाड्यात ३३ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. येत्या १५ दिवसात पाऊस झाला नाही असे चित्र सध्या दिसत आहे. ...

बनावट बियाणे, खतांची खुलेआम विक्री - Marathi News | Sell ​​fake seeds, fertilizers openly | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बनावट बियाणे, खतांची खुलेआम विक्री

जिल्ह्यात बनावट बीटी बियाणे व रासायनिक खते सर्रास विकली जात असल्याच्या घटना दररोज उघडकीस येत आहेत. ...

येवदा येथे दोन गटांत सशस्त्र हल्ला - Marathi News | Arms attack in two groups at Yevda | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :येवदा येथे दोन गटांत सशस्त्र हल्ला

कवेलू नेण्याच्या वादातून दोन गटांत सशस्त्र हल्ला झाला. दोन्ही गटातील सदस्यांनी लोखंडी कोपईने एकमेकांना मारुन जखमी केल्याची ही घटना... ...

उरुग्वेच्या सामन्यावर सुआरेझच्या बंदीचे सावट - Marathi News | Suarez's ban on Uruguay match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :उरुग्वेच्या सामन्यावर सुआरेझच्या बंदीचे सावट

उरुग्वे संघासमोर वर्ल्डकप फुटबॉलच्या बाद फेरीच्या लढतीत शनिवारी जबरदस्त फॉर्ममध्ये असणा:या कोलंबियाचे आव्हान असेल. ...