लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२७५ संपकरी ग्रामसेवकांना नोटिसा - Marathi News | 275 Notices to Gram Sevaks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२७५ संपकरी ग्रामसेवकांना नोटिसा

हिंगोली : विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलनावर गेलेल्या जिल्ह्यातील २७५ ग्रामसेवकांना रूजू होण्याच्या नोटिसा दिल्या आहेत ...

पंढरपूर यात्रेच्या प्रवासी संख्येत घट - Marathi News | Drop in number of passengers of Pandharpur Yatra | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पंढरपूर यात्रेच्या प्रवासी संख्येत घट

पावसाअभावी विठोबांच्या यात्रेसाठी जाणार्‍या वारकर्‍यांची गर्दी मंदावली आहे. ...

खुनाच्या संशयावरून तीन परप्रांतीय ताब्यात - Marathi News | Three perpetual possession of suspicion of murder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खुनाच्या संशयावरून तीन परप्रांतीय ताब्यात

हिंगोली : दिल्लीहून हैदराबादकडे निघालेल्या कंटेनरच्या २५ वर्षीय चालकाचा बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शिवारात ६ जुलैच्या रात्री संशयास्पदरित्या मृत्यू झाला ...

वसमत- नांदेड रस्त्यावर चालकाचे हातपाय बांधून जीप पळविली - Marathi News | Vasamat - Nanded ran the jeep with the driver's hand tied on the road and ran the jeep | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वसमत- नांदेड रस्त्यावर चालकाचे हातपाय बांधून जीप पळविली

वसमत: भाड्याने घेतलेल्या कारच्या चालकाचे हातपाय बांधून त्यास रस्त्याच्या बाजूला टाकून जीप घेऊन पसार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीनंतर घडली. ...

गौणखनिजचोरीबद्दल दोन ट्रकवर कारवाई - Marathi News | Action on two trucks for mining lease | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गौणखनिजचोरीबद्दल दोन ट्रकवर कारवाई

गौण खनिजाची चोरी करून त्याची शहरामध्ये विक्री करण्याचा गोरखधंदा करणार्‍या दोन ट्रक चालक व मालकांवर महसुलच्या पथकाने कारवाई केली. ...

ओमनीच्या अपघातात एकाजणाचा जागीच मृत्यू - Marathi News | Death of a single person in Omni's accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ओमनीच्या अपघातात एकाजणाचा जागीच मृत्यू

ओमीनी कारवरील नियंत्रण सूटून ओमनी सरळ नाल्यात आदळल्यामुळे कारमधील किन्हीराजातील एक इसम बाहेर फेकला गेला ...

दर बुधवारी होणार तलाठ्यांची बैठक - Marathi News | The meeting of the venue will be held every Wednesday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दर बुधवारी होणार तलाठ्यांची बैठक

‘लोकमत’ इफेक्ट : होणार तक्रारींचे निवारण ...

शिक्षक हाच खरा समाजाचा मार्गदर्शक - Marathi News | Teacher is the true community guide | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षक हाच खरा समाजाचा मार्गदर्शक

हिंगोली : शिक्षकच या देशाचा व समाजाचा खरा मार्गदर्शक होवू शकतो. कारण बालपणापासून विद्यार्थी शिक्षकाचेच ऐकत असतो. म्हणून शिक्षकांनी नैतिक मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न करावा ...

पोलिसांच्या ताब्यातून चोरटा पळाला - Marathi News | Police thieves ran away | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोलिसांच्या ताब्यातून चोरटा पळाला

नालासोपारातील घटनेने खळबळ : शोधमोहिमेनंतर पकडण्यात यश ...