राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या मागील दहा वर्षात १ लाख २ हजार ६१० ने वाढली़ पण, लोकसंख्या वाढीच्या वेगाने जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढला नाही़ ...
रिक्षांच्या सुरक्षिततेच्या क्षमतेची चाचणी परिवहन कार्यालय घेते; परंतु तरीही पुण्यातील 2क् वर्षापुढील रिक्षा बाद करण्याचा निर्णय परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. ...
पूर्व विदर्भातील बंगाली माध्यमांच्या ५६ प्राथमिक शाळांना नैसर्गीक वाढीचे आरटीई अंतर्गत वर्ग १ ते ५ पर्यंत बंगाली माध्यम सुरू करण्याबाबत तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वर्ग सहा ...
वेगळा विदर्भ होणे हा वैदर्भिय जनतेच्या हक्काचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. या विषयावर नागपूर येथील जनमंच या सामाजिक राजकीय संघटनेने ‘लढा विदर्भाचा’ या विषयावर जनजागृती ...
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह विदर्भातही काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. विदर्भात पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे पक्षाचे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते निराश झाले होते. ...
जून महिन्यात केवळ ५९ मिमी पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्यातही पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात केवळ २९ टक्के पेरण्या आटोपल्या असून शेतात पेरलेले पऱ्हे ...
एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्ऱे त्यांची संपूर्ण जीवनगाथा सांगीतिक स्वरूपात ‘अत्रे-अत्रे सर्वत्रे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आह़े ...