बीड : विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाशी आम्ही युती करू शकतो. काही पक्षांसोबत आमची बोलणीही सुरू आहेत, असे आज मनसेचे गटनेते आ. बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले ...
जिल्ह्यातील सर्व गटई कामगारांना समाजकल्याण विभागाकडून लोखंडी स्टॉल मिळून सुध्दा आजही जिल्ह्यातील शेकडो गटई कामगार रस्त्याच्या किंवा चौकाच्या कोपऱ्यात उघड्यावर आपले ठाण मांडून बसत आहेत. ...
पालिकेचे मान्सून पूर्व सफाई अभियान अद्याप सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्याचे असे की, नेहरू चौकात रस्त्याच्या मधोमध खड्डा (ओपनिंग) उघडून अंडरग्राऊंड नालीची सफाई करण्यात आली आहे. ...
विविध मागण्यांसाठी २ जुलैपासून कामबंद आंदोलनावर असलेल्या ग्रामसेवकांना ‘शो कॉज’ नोटीस देण्यात आली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरून पंचायत समिती ...
जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना ...