2क्12-2क्13च्या शासनाच्या अध्यादेशानुसार दुर्बल व वंचित प्रवर्गातील विद्याथ्र्याना पूर्व प्राथमिक शाळांमध्ये प्रवेशांत 25 टक्के प्रवेश मोफत दिले जावेत, हा अध्यादेश आहे. ...
गावांतील गाव कामगार तलाठी यांच्या उपस्थितीत शिधापत्रिकाधारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ...