लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बांबू कामगारांचा तहसीलवर मोर्चा - Marathi News | A bamboo worker's tahsilwar front | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बांबू कामगारांचा तहसीलवर मोर्चा

बांबू कामगारांना चांगल्या प्रतीच्या ५० हजार बांबूचा पुरवठा करावा, या मागणीसाठी बुरड संघटनेतर्फे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यानंतर बांबू कामगारांच्या अनेक मागण्यांचे ...

हातकणंगलेत भीषण पाणीटंचाई - Marathi News | Heavy water shortage in Hathkangala | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हातकणंगलेत भीषण पाणीटंचाई

उपाययोजना हव्यात : जुलैअखेर फक्त ४८ मि.मी. पाऊस ...

प्राथमिक शिक्षण समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनृ - Marathi News | Request for the Collector of Primary Education Committee | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्राथमिक शिक्षण समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनृ

राज्यातील प्राथमिक शिक्षक, विद्यार्थी, शाळा व प्राथमिक शिक्षकांच्या न्याय मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करून ...

लोकसंख्या वाढली; विकासात मागेच - Marathi News | Population increased; Back in development | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लोकसंख्या वाढली; विकासात मागेच

राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या मागील दहा वर्षात १ लाख २ हजार ६१० ने वाढली़ पण, लोकसंख्या वाढीच्या वेगाने जिल्ह्याच्या विकासाचा वेग वाढला नाही़ ...

रिक्षांच्या वयोमर्यादेवर पुनर्विचार व्हावा - Marathi News | Reconciliation of the rays age limit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षांच्या वयोमर्यादेवर पुनर्विचार व्हावा

रिक्षांच्या सुरक्षिततेच्या क्षमतेची चाचणी परिवहन कार्यालय घेते; परंतु तरीही पुण्यातील 2क् वर्षापुढील रिक्षा बाद करण्याचा निर्णय परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. ...

बंगाली शाळांना न्याय - Marathi News | Justice to Bengali schools | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बंगाली शाळांना न्याय

पूर्व विदर्भातील बंगाली माध्यमांच्या ५६ प्राथमिक शाळांना नैसर्गीक वाढीचे आरटीई अंतर्गत वर्ग १ ते ५ पर्यंत बंगाली माध्यम सुरू करण्याबाबत तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वर्ग सहा ...

जनमंच करणार विदर्भाचा एल्गार - Marathi News | Vidarbha's Elgar will do the public | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जनमंच करणार विदर्भाचा एल्गार

वेगळा विदर्भ होणे हा वैदर्भिय जनतेच्या हक्काचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. या विषयावर नागपूर येथील जनमंच या सामाजिक राजकीय संघटनेने ‘लढा विदर्भाचा’ या विषयावर जनजागृती ...

सत्वशिलातार्इंच्या भेटीने दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते ‘चार्ज’ - Marathi News | Second-third party activists 'charge' with gifts of conspiracies | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सत्वशिलातार्इंच्या भेटीने दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते ‘चार्ज’

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासह विदर्भातही काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. विदर्भात पक्षाला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे पक्षाचे दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते निराश झाले होते. ...

लगAाचे आमिष दाखवून बलात्कार - Marathi News | Rape by showing lover of love | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लगAाचे आमिष दाखवून बलात्कार

बलात्काराच्या प्रकारानंतर वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. ...