लोकमतचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या जयंतीनिमित्त बुधवार, दि. २ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
उद्या ‘कृषी दिना’निमित्त शेतकऱ्याचे राज्यभरात गुणगान होणार आहे. शेतीचा इतिहास उजाळला जाणार आहे. परंतु त्याच वेळी विदर्भातील शेतकरी हा आपल्या बांधावर वरुणराजाची प्रतीक्षा करीत बसला आहे. ...
देशाच्या विकासात उच्चशिक्षणाचा महत्त्वाचा वाटा असतो. देशात अभियांत्रिकी संस्थांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. हे चांगले संकेत आहे. परंतु त्यातुलनेत तांत्रिक बाबींमध्ये ...
ज्येष्ठ अणु वैज्ञानिक व भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी शिक्षण व विज्ञान क्षेत्रासंबंधातील निरनिराळ्या बाबींवर आपले मत व्यक्त केले. ...
प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणेच इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांनाही नि:शुल्क गणवेश वाटप करण्यासाठी आवश्यक तो निधी जिल्हा नियोजन ...
एका दलित महिलेचे घर बळजबरीने पाडून तिला रस्त्यावर आणण्यात आले. उत्तर नागपुरातील एका बड्या भाजप पदाधिकाऱ्याने हा सर्व खेळ केला. या घटनेला २३ दिवस लोटले आहे. ...
महापालिकेचा २०१४- १५ चा अर्थसंकल्प उद्या, मंगळवारी सादर होणार आहे. मनपाची तिजोरी रिकामी असली तरी बजेट मात्र जम्बो राहणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी ...
औरंगाबाद : भूमिगत गटार योजनेचा कंत्राटदार दोन महिन्यांपासून भूमिगत झाला आहे. २९ एप्रिल रोजी घाईघाईने माजी सभापती नारायण कुचे यांनी ४६४ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिली. ...
पेट्रोल पंप बंद होण्याच्या अफवेने आज शहरात सर्वच पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या रांगा दिसून आल्या. अनेकांनी वाजवीपेक्षा जास्त पेट्रोलची खरेदी केली. बहुतांश पंपांवर ‘नो स्टॉक’चे बोर्ड ...