पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सेवेत सामावून घेण्यास विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी विरोध केला आहे. ...
मल्हारीकांत देशमुख, परभणी आजचा पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणावर हवा तेवढा पैसा उधळू शकतो, पण त्याच्या अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नाही. ...
पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्याथ्र्याना येत्या 2 जुलैर्पयत प्रवेश घ्यावा लागणार आहे. ...
प्रसाद आर्वीकर, परभणी बदलत जाणारे हवामान, वाढलेली महागाई आणि खते, बियाणांसाठी होणारी धावपळ या सर्व बाबींमुळे शेती आश्वासक राहिली नाही. मागील काही वर्षांत शेतीत अनेक प्रयोग झाले. ...
चालू शैक्षणिक वर्षापासून फग्यरुसन महाविद्यालयाने तृतीयपंथीयांना प्रवेश अर्जावर अधिकृत दर्जा मिळवून दिला आहे. ...
महापालिका हद्दीत नव्याने 34 गावे घेण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. ...
आई अत्यवस्थ : वाढेफाटा अपघातातील मृतांची संख्या दोनवर ...
बेभरवशी पावसामुळे पुणोकरांवर पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. आठवडाभर पाऊसच पडला नाही, तर मात्र पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
पावसाने दडी मारल्याने पुणोकरांवर पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. आठवडाभरात पाऊस पडला नाही, तर पाणी मिळणार नसल्याची नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे. ...
पुसेगावमध्ये गुन्हा : सहा हल्लेखोर पसार; पोलीस पथके रवाना ...