‘लोकमत’चा उपक्रम : साताऱ्यात जिल्हा रुग्णालयात उद्या आयोजन ...
शहरातील पाण्याची स्थिती गंभीर बनली असतानाच शहरात जेवढे अधिकृत नळजोड आहेत. तेवढेच अनधिकृत नळजोड आहेत. ...
परभणी: सोमवारी परभणी शहरामध्ये विविध मागण्यांसाठी चार आंदोलने झाली. शंकराचार्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ साई भक्तांनी निषेध मोर्चा काढाला ...
पाथरी : पीएमडी या मल्टी सर्व्हिस कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना दुप्पट-तिप्पट आणि पाचपट रकमेचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली. ...
पालम : तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या आठ अंगणवाड्या आयएसओ होण्याच्या मार्गावर आहेत़ ...
पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सेवेत सामावून घेण्यास विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी विरोध केला आहे. ...
मल्हारीकांत देशमुख, परभणी आजचा पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणावर हवा तेवढा पैसा उधळू शकतो, पण त्याच्या अभ्यासासाठी वेळ देऊ शकत नाही. ...
पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्याथ्र्याना येत्या 2 जुलैर्पयत प्रवेश घ्यावा लागणार आहे. ...
प्रसाद आर्वीकर, परभणी बदलत जाणारे हवामान, वाढलेली महागाई आणि खते, बियाणांसाठी होणारी धावपळ या सर्व बाबींमुळे शेती आश्वासक राहिली नाही. मागील काही वर्षांत शेतीत अनेक प्रयोग झाले. ...
चालू शैक्षणिक वर्षापासून फग्यरुसन महाविद्यालयाने तृतीयपंथीयांना प्रवेश अर्जावर अधिकृत दर्जा मिळवून दिला आहे. ...