एक विशिष्ट बुकिंग सॉफ्टवेअरमुळे अवघ्या काही मिनिटांत कोकण रेल्वे हाऊसफुल झाल्याने फटका गणोशोत्सवाला कोकणात जाणा:या मुंबईच्या चाकरमान्यांना बसला आहे. ...
महिलेचे ईल छायाचित्र काढून त्याआधारे ब्लॅकमेल करीत तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून शाहूनगर पोलिसांनी महेश नाडर (3क्) या आरोपीला अटक केली आहे. ...
दोन्ही संघ विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असतील़ मात्र, फॉरवर्ड लुकास पोडोल्स्की दुखापतीमुळे बाहेर झाल्यामुळे जर्मन संघ अडचणीत सापडला आह़े ...