रस्त्यावर उभी असलेल्या तरुणीला त्याने लिफ्ट दिली. त्यांच्यात ओळख झाली. नंतर मैत्री झाली. एकमेकांचे मोबाईल नंबर घेत त्यांनी संपर्क वाढवला. तिने त्याला फोन करून फिरण्यासाठी बोलवून घेतले. ...
महापालिकेच्या स्टार बस आता नावापुरत्याच ‘स्टार’ उरल्या आहेत. निम्म्याहून जास्त बस नादुरुस्त असून भंगार झाल्या आहेत. राजेंद्रनगर येथील या मैदानावर गेल्या काही महिन्यांपासून दीडशेवर बस अशा उभ्या आहेत. ...
घरात आधीच दारिद्र्य. या परिस्थितीतही त्या मातेने आपल्या मुलीला अपंगत्वाचा विचार कधीही शिवू दिला नाही. इतकेच नाही तर त्या अपंगत्वामुळे आपले काहीही बिघडणार नाही, हे तिने तिच्या अंगी भिनवले. ...
औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला सातारा परिसरातील बंगल्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेल्या पाच जणांना शनिवारी न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. ...
विज्ञानाला कोणतीही भाषा नसते, सीमा नसते. त्यामुळे कुणाला कुठेही संशोधन करता यावे, यासाठी विज्ञान व वैज्ञानिकांमधील दरी दूर केली जाईल. शिवाय विज्ञान व तंत्रज्ञानाच्या बजेटमध्ये विशेष ...